Photo Credit; instagram

Arrow

Deepika ते Katrina... सेलिब्रिटींच्या आवडीचे Top वर्कआउट्स!

Photo Credit; instagram

Arrow

2023 मध्ये, काही सेलिब्रिटी त्यांच्या फिटनेसने प्रसिद्धीच्या झोतात आले. अशाच बॉलिवूडच्या काही टॉप अभिनेत्री आहेत. त्यांच्यावर एक नजर टाकूयात. 

Photo Credit; instagram

Arrow

अनन्या पांडे फिटनेस रूटीनमध्ये अनेकदा हँडस्टँड्स, पोल वर्कआउटचा समावेश करते, तुम्हालाही असं चॅलेंज स्वीकारायचं असेल तर रूटीनमध्ये काही हँडस्टँड्सचा समावेश करा.

Photo Credit; instagram

Arrow

आलिया भट्टने वर्कआउट रूटीनमध्ये कपोतासनाला विशेष प्राधान्य दिले. 

Photo Credit; instagram

Arrow

दीपिका "ज्युसी हिप ओपनर्स आणि हेडस्टँड्स" ची फॅन आहे कारण ते तणाव दूर करतात,कोऑर्डिनेशन आणि ऊर्जा वाढवतात. 

Photo Credit; instagram

Arrow

करीना सूर्यनमस्कार घालते. सहा आसनांची ही सीरिज केवळ कसरत नाही तर ध्यानाचा एक सोपा मार्ग आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

जान्हवी कपूर Pilates विथ ट्विस्टला प्राधान्य देते. टोन्ड बॉडीचं हे एक खास सीक्रेट आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

शिल्पा शेट्टीच्या फिटनेस रूटीनची सुरूवात योगाच्या सरावासह प्लान्कने होते.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांकाला पोहणे तिच्या मूड-बूस्टिंग आणि एनर्जी-बूस्टिंग फायद्यांसाठी आवडते. टोनिंग आणि ताकद वाढवणारे हे वर्कआउट करा. 

Photo Credit; instagram

Arrow

कतरिना कैफच्या वर्कआउट्समध्ये केटलबेल स्क्वॅट्स आणि शरीराच्या वरच्या मजबुतीसाठी आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फिटनेससाठी HIIT व्यायाम समाविष्ट आहेत. 

गौर गोपाल दास यांचे Top 10 Quotes तुमचं आयुष्य टाकतील बदलून!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा