Photo Credit; instagram

Arrow

Ananya Pandey सारखी मिळवा स्लिम-फिट फिगर, फॉलो करा खास वर्कआउट्स!

Photo Credit; instagram

Arrow

पोटाची हट्टी चरबी केवळ आपली फिगरच खराब करत नाही तर आजारांचे कारण देखील बनू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि तणाव यांसह पोटावरील चरबीची अनेक कारणे असू शकतात. 

Photo Credit; instagram

Arrow

पोटावरील चरबीपासून मुक्त होण्यासाठी, घाई न करता योग्य पद्धतीचा अवलंब करावा.

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेही अनेकदा तिच्या वर्कआउट पोस्ट शेअर करत असते. 

Photo Credit; instagram

Arrow

आताही तिने काही खास टिप्स शेअर केल्या आहेत. चला यावर एक नजर टाकूयात.

Photo Credit; instagram

Arrow

अनन्या रेक्टस एब्डोमिनिसचा तिच्या फिटनेस रूटीनमध्ये समावेश करते.

Photo Credit; instagram

Arrow

डबल लेग रीच

Photo Credit; instagram

Arrow

आर्म प्लान्क

Photo Credit; instagram

Arrow

रोल-अप

Photo Credit; instagram

Arrow

प्लान्क हिप डिप्स हे वर्कआउट्सही तिच्या रूटीनचा एक भाग आहेत.

Weight Loss: अभिनेत्री Tejashri Pradhan चा खास डाएट

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा