Photo Credit; instagram

Arrow

'Animal'च्या तृप्तीची तुफान चर्चा; 'या' Beauty Tips मुळे केलाय कहर!

Photo Credit; instagram

Arrow

तृप्ती डिमरीने कमी वेळातच 'अॅनिमल' मधील तिच्या अभिनयामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. 

Photo Credit; instagram

Arrow

तृप्तीच्या अभिनयाव्यतिरिक्त तिच्या सौंदर्याचीही तुफान चर्चा आहे. नुकत्याच तिने काही ब्युटी टिप्स शेअर केल्या आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

तृप्ती सकाळची सुरुवात हलक्या फेस क्लिन्झरने करते. हलके फेसवॉश तिची त्वचा हायड्रेटेड ठेवते.

Photo Credit; instagram

Arrow

ती नियमितपणे व्हिटॅमिन सी सीरम वापरते ज्यामुळे तिची त्वचा निरोगी राहते आणि त्वचेला पोषण मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

तृप्ती ब्युटी रुटीनमध्ये चेहऱ्यावर बर्फ लावणे देखील समाविष्ट करते. बर्फाचे तुकडे त्वचा घट्ट होण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

ती कधीही मॉइश्चरायझर लावणं टाळत नाही. व्हिटॅमिन सी सीरमनंतर, मॉइश्चरायझर लावते जे तिची त्वचा लवचिक ठेवते.

Photo Credit; instagram

Arrow

तृप्ती डिमरी कधीही सनस्क्रीनशिवाय घराबाहेर पडत नाही. ती SPF सनस्क्रीनला प्राधान्य देते.

Photo Credit; instagram

Arrow

तृप्ती डिमरीला वाटते की, चांगल्या सौंदर्यासाठी झोप महत्त्वाची आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या ब्युटी रूटीनमध्ये आणखी एका उत्कृष्ट स्किनकेअर टीपचा समावेश आहे. ती झोपण्यापूर्वी तिच्या त्वचेवर रेटिनॉल वापरते ज्यामुळे त्वचेला चमक मिळते. 

Photo Credit; instagram

Arrow

रात्रीही ती चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून झोपते. 

IAS सृष्टी देशमुख दिसते खूपच सुंदर! पाहा 10 Photo

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा