Photo Credit; instagram

Arrow

30-30-30 चा फॉर्म्युला.. Weight Loss साठी हे काय नवंच?

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्याचा 30-30-30 फॉर्म्युला एक साधी आणि व्यावहारिक मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करतो जे तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

पहिलं म्हणजे हा फॉर्म्युला असे सुचवतो की तुम्ही तुमच्या कॅलरीजचे सेवन ३०% ने कमी करा.

Photo Credit; instagram

Arrow

दुसरं, दररोज ३० मिनिटे पौष्टिक आहार घेण्यावरही हा फॉर्म्युला भर देतो. 

Photo Credit; instagram

Arrow

तसंच या फॉर्म्युल्यानुसार तिसरी गोष्ट म्हणजे, तुम्हाला दररोज 30 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशाप्रकारे 30-30-30 हा फॉर्म्युला तुम्हाला तंदुरुस्त पद्धतीने वजन कमी करण्यास मदत करतो. 

Photo Credit; instagram

Arrow

फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला तुमचं रूटीन फार मोठ्या प्रमाणात बदलण्याची आवश्यकता नाही. हे वजन घटवण्यासाठी संतुलित दृष्टिकोनाला प्रोत्साहन देते.

Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या किंवा व्यायामाच्या सवयींमध्ये बदल केल्याने इतर आजारांचा धोकाही कमी होतो.

IAS सृष्टी देशमुख यांना 10वी-12वीत किती मिळाले होते मार्क्स?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा