Chocolate Day : व्हॅलेंटाईन वीकमध्ये 'चॉकलेट डे'चं काय आहे महत्व?
जगभरात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात 'व्हॅलेंटाईन वीक' साजरा केला जातो.
फेब्रुवारीच्या या सुरूवातीच्या आठवड्यात वेगवेगळे दिवस साजरे करत जवळच्या व्यक्तीप्रती प्रेम व्यक्त केलं जातं.
7 फेब्रुवारीला रोज डेने सुरू होणारा वीक 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेला संपतो.
या व्हॅलेंटाईन वीकनुसार आज (9 जानेवारी) 'चॉकलेट डे' आहे.
पूर्वी व्हॅलेंटाईन वीकच्या सुरुवातीला या दिवशी कडवट गोष्ट खाल्ली किंवा प्यायली जायची.
16व्या शतकापर्यंत चॉकलेट कडू होते. जे नंतर, एका गोड चॉकलेट स्नॅकमध्ये बदलले.
चव बदलल्यानंतर चॉकलेटला जगभरात पसंती मिळू लागली. अनेक देशांमध्ये हा प्रेमाचा चॉकलेट डे म्हणून साजरा केला जाऊ लागला.
संपूर्ण व्हॅलेंटाईन वीकमध्ये चॉकलेट डे हा एकमेव दिवस आहे जो चवीशी निगडीत आहे.
जोडीदारासोबत आनंद साजरा आणि व्यक्त करण्यासाठी चॉकलेट डे साजरा केला जातो.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेबस्टोरीज वाचा
Related Stories
Skin Care: चेहऱ्यावरील डाग होतील झटपट गायब, फक्त ट्राय करा हा फेसपॅक
कष्टाच्या जोरावर अफाट संपत्ती गोळा करतात 'या' जन्मतारखेची लोक
Radix Number : 'या' जन्मतारखेचे लोक असतात बुद्धिमान आणि हुशार
दिवाळीसाठी स्टायलिश ब्लाऊज अन्, सगळे बघतील टकामका