Photo Credit; instagram

Arrow

केस दुपटीने वाढतील, थांबेल हेअर फॉल; ट्राय करा 'ही' योगासनं...

Photo Credit; instagram

Arrow

आजच्या काळात स्वतःला तंदुरुस्त आणि आकर्षक ठेवण्याचा ट्रेंड जास्त आहे. यामुळेच लोक त्यांच्या वाढत्या वयात केस गळती रोखण्यासाठी काही ना काही उपाय शोधत राहतात.

Photo Credit; instagram

Arrow

कदाचित तुम्हीही करत असाल? अशा स्थितीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी लोक योगा ट्राय करतात. चला मग यासंदर्भात योग जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

उस्त्रासन करण्यासाठी सर्वप्रथम वज्रासनात बसावे. आता गुडघ्यावर उभे राहा आणि पायांना पंजांनी टेकवा. या स्थितीत टाचा वरच्या दिशेने असाव्यात. 

Photo Credit; instagram

Arrow

नंतर कंबरेपासून मागे वाकून दोन्ही हातांनी टाचा पकडा. उस्त्रासन हे टाळूच्या दिशेने रक्त प्रवाह वाढवते , जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.

Photo Credit; instagram

Arrow

शशांकासन योग सशाच्या आकारात केले जाते. सशाला संस्कृत भाषेत शशांक म्हणतात. यामुळे पोट आणि कंबरेची चरबी कमी होते आणि केसांचीही वाढ होते.

Photo Credit; instagram

Arrow

शिर्षासन वज्रासनात बसून दोन्ही कोपर जमिनीवर ठेवा आणि दोन्ही हातांची बोटे एकत्र करा. ​​त्यावर डोकं ठेऊन पाय वरच्या दिशेला करा. 

Photo Credit; instagram

Arrow

केसांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही शिर्षासन करू शकता. 

रुंद, लहान किंवा M आकार.. कपाळावरून कळते कशी आहे तुमची Personality?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा