Photo Credit; Getty Images

Arrow

भरमसाठ वाढलेलं पोट अन् चेष्टा?, 'अशी' कमी करा पोटाची चरबी 

Photo Credit; GETTY IMAGES

Arrow

खूप प्रयत्नांनंतरही, पोटाची चरबी कमी करणे अनेकांसाठी कठीण असतं. म्हणून आम्ही तुम्हाला पोटाची चरबी झपाट्याने कमी होण्यासाठी टिप्स देणार आहोत.

Photo Credit; GETTY IMAGES

Arrow

एका अहवालानुसार, चरबी कमी करण्यासाठी, आहारात मसालेदार पदार्थांचा समावे  करा. मसालेदार पदार्थांमध्ये Capsaicin आढळते जे कॅलरी बर्निंग वाढवते.

Photo Credit; GETTY IMAGES

Arrow

एका अहवालानुसार, चरबी कमी करण्यासाठी, आहारात मसालेदार पदार्थांचा समावे  करा. मसालेदार पदार्थांमध्ये Capsaicin आढळते जे कॅलरी बर्निंग वाढवते.

Photo Credit; GETTY IMAGES

Arrow

आहारात प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थांचा समावेश करा, हे खाल्ल्याने चांगले बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे वजन तसेच पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

Photo Credit;GETTY IMAGES

Arrow

कडधान्ये यासारख्या फायबरने समृद्ध असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करा. हे खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि पोटाची चरबीही कमी होऊ लागते.

Photo Credit; GETTY IMAGES

Arrow

अभ्यासानुसार, ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् समृध्द अन्न खाल्ल्याने जळजळ कमी होते आणि पोटावरील चरबीही कमी होते.

Photo Credit; GETTY IMAGES

Arrow

हिरव्या भाज्यांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि भरपूर पोषक असतात, ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. 

Photo Credit; GETTY IMAGES

Arrow

रोजचा व्यायाम, नाचणे किंवा चालणे यामुळे कॅलरी बर्न करण्यात खूप मदत होते. 

Photo Credit; GETTY IMAGES

Arrow

अल्कोहोलमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे दारूचे सेवन कमीत-कमी प्रमाणात करावं.

मॉडेलसाठी सौंदर्यच ठरलं जीवघेणं!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा