Photo Credit; instagram

Oshin Sharma: तौबा तेरा जलवा... उपजिल्हाधिकारी मॅडमचा नादच करायचा नाय!

Photo Credit; instagram

हिमाचलच्या लेडी ऑफिसर ओशिन शर्मा त्यांच्या सौंदर्यासाठी आणि स्टायलिश फॅशन सेन्ससाठीही ओळखल्या जातात.

Photo Credit; instagram

उपजिल्हाधिकारी असलेल्याओशिन शर्मा यांची काही महिन्यांपूर्वीच शिमलाला बदली करण्यात आली होती.

Photo Credit; instagram

32 वर्षीय ओशिन शर्मा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड अॅक्टिव्ह असतात.

Photo Credit; instagram

त्या त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. यामध्ये ओशिन यांचा एक खूपच ग्लॅमरस लूक नेहमी पाहायला मिळतो.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा यांचे फोटो हे सोशल मीडियावर बरेच व्हायरल होतात. सोशल मीडियावर त्यांचे चाहते देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. 

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा यांना साडी परिधान करणं फार आवडतं. त्यामुळेच त्या साडीमधील त्यांचे फोटो या सोशल मीडियावर शेअर करतात. 

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा या शासकीय अधिकारी असल्या तरी त्या एखाद्या मॉडेलपेक्षा कमी नाहीत.

Photo Credit; instagram

ओशिन  शर्मा यांना आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याच्या ऑफरही मिळाल्या आहेत.

पुढील वेब स्टोरी

करा 'ही' योगासनं भरपूर वाढेल कोलेजन, चाळीशीमध्येही दिसाल काटा किर्रर...

इथे क्लिक करा