Photo Credit; instagram
Arrow
पोटात गॅसचा होतोय त्रास? 'या' 7 योगासनांनी राहाल Relax
Photo Credit; instagram
Arrow
खराब लाइफस्टाइल आणि चुकीच्या आहाराच्या निवडीमुळे आपल्याला अनेकदा अॅसिडिटीच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
Photo Credit; instagram
Arrow
असेच काही योगासनं आहेत जी तुम्हाला गॅसपासून मुक्त राहण्यास मदत करतील.
Photo Credit; instagram
Arrow
बालासनमुळे पचनसंस्थेला आराम मिळतो. कारण ते प्रामुख्याने पोटावर दबाव आणते.
Photo Credit; instagram
Arrow
पवनमुक्तासन पचनसंस्थेत अडकलेला वायू काढून टाकण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
Arrow
चक्रवाकसन याला मांजर-गाय मुद्रा देखील म्हणतात, हे पचन सुधारण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
Arrow
पश्चिमोत्तनासन हे पोटाच्या अवयवांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
Arrow
सुप्त-मत्स्येंद्रासनाला सुपिन ट्विस्ट असेही म्हणतात. या पोझचा सराव करणे सोपे आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सर्वांगासनला ब्रिज पोज असेही म्हणतात. हे पाचक अवयवांना उत्तेजित करण्यास मदत करते आणि रक्ताभिसरणात मदत करते.
Photo Credit; instagram
Arrow
अधो मुख स्वानासन हे पोटाचा हलका ताण वाढवण्यास आणि गॅस फ्री होण्यास मदत करते.
Weight Loss: ऑफिसमधल्या 'या' 6 सवयी वाढवतील तुमचं वजन!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
हिवाळ्यात ग्लोइंग त्वचेसाठी खास टिप्स! 'हे' ज्यूस ठरतील लाभदायक...
सोन्या-चांदीचे दागिने नेहमी गुलाबी कागदातच गुंडाळून का दिले जातात?
दिवाळीच्या सणात फॉलो करा ‘या’ सेफ्टी टिप्स! प्रदूषणापासून बचाव होईल अन्...
'हा' फेस पॅक ट्राय करून बघाच! टाइन अन् ग्लोइंग त्वचा...