Photo Credit; instagram

Hair Care: केस होतील घनदाट आणि लांब; फक्त ही एक गोष्ट ठरेल रामबाण!

Photo Credit; instagram

खाण्याच्या सवयींचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरच नाही तर त्वचेवर आणि केसांवरही दिसून येतो. त्यामुळे पौष्टिक आहार घेणे योग्य ठरते.

Photo Credit; instagram

आजच्या काळात अनेकजण केसांच्या समस्येने त्रस्त आहे आणि त्यापासून आराम मिळवण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात.

Photo Credit; instagram

रोजच्या आहारात काही पौष्टिक गोष्टींचा समावेश केल्यास या समस्या दूर होऊ शकतात. यासाठी तुम्ही ज्यूसही पिऊ शकता.

Photo Credit; instagram

हेल्दी आणि टेस्टी ज्यूससाठी आवळा, कढीपत्ता आणि काकडी लागते. तिन्ही गोष्टी मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून बारीक करा.

Photo Credit; instagram

तुमचा हेल्दी आणि टेस्टी ज्यूस तयार होईल. तुम्ही ते दिवसातून एकदा पिऊ शकता.

Photo Credit; instagram

यामध्ये असलेल्या तिन्ही गोष्टी शरीरासाठी तसेच केसांसाठी खूप चांगल्या आहेत. यामुळे केसांची वाढ देखील सुधारते.

पुढील वेब स्टोरी

नशीबवान लोकांनाच असतो 'इथे' तीळ, आयुष्यात मिळवतात...

इथे क्लिक करा