Photo Credit; instagram

Arrow

चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री निम्रत कौरचा वजन कमी करण्याचा प्रवास खूपच प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. चला तर मग तिच्या फिटनेस सीक्रेटवर एक नजर टाकूया.

Photo Credit; instagram

Arrow

निरोगी मन आणि शरीरासाठी निम्रत योगा करते. यामुळे तिला शरीरातील फ्लेक्सिबिलीटी आणि संतुलन सुधारण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

टोन मसल्ससाठी ती तिच्या फिटनेस रूटीनमध्ये पिलेट्सचा समावेश करते आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीने तिच्या वर्कआउट रूटीनमध्ये कार्डिओ व्यायामाचा भाग म्हणून धावणे समाविष्ट केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

निम्रत तिच्या दिवसाची सुरुवात अव्हाकाडो टोस्ट, उकडलेली अंडी आणि ओट्सने करते. ती दुपारच्या जेवणासाठी घरी शिजवलेले साधे जेवण पसंत करते तर रात्रीच्या जेवणात बटर मिल्कसह सूप आणि स्प्राउट्स असतात.

Photo Credit; instagram

Arrow

निम्रत चिट मील दिवशी बर्गर, पिझ्झा, चॉकलेट्स आणि पराठे खाण्याचा आनंद घेते. 

Photo Credit; instagram

Arrow

अशाप्रकारे निम्रत आपला फिटनेस राखण्यासाठी वर्कआउट आणि डाएटमध्ये चांगले संतुलन ठेवते.

Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा