Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्राची फेव्हरेट Hruta Durgule स्वत:ला कसं ठेवते एवढं फिट?

Photo Credit; instagram

Arrow

फुलपाखरू या मालिकेतून अभिनेत्री हृता दुर्गुळेने कॉलेज तरूणाईला वेड लावलं होतं. ती महाराष्ट्राची फेव्हरेट ठरली.

Photo Credit; instagram

Arrow

हृताच्या रूटीनमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंगपासून ते कार्डिओ एक्सरसाइज आणि योगापर्यंत सर्व फिटनेस ट्रिक्स फॉलो करते.

Photo Credit; instagram

Arrow

हृता तिच्या वर्कआउटमध्ये वेट ट्रेनिंगचाही समावेश करते. तसंच फ्लेक्सिबिलिटी वाढवणाऱ्या व्यायामांचाही समावेश असतो.

Photo Credit; instagram

Arrow

तिचं म्हणणं आहे की, शरीर आणि मन उत्तम ठेवण्यासाठी फिटनेसबाबत जागरुक असणं खूप गरजेचं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

डाएटबद्दल बोलताना हृता सांगते की, 'मी कोणताही स्पेशल डाएट फॉलो करत नाही. मी फक्त माझ्या शरीराचे ऐकते.'

Photo Credit; instagram

Arrow

'जर मला अर्धवट पोट भरल्यासारखे वाटत असेल तर मी खाणे थांबवते. मी जवळजवळ सर्व काही खाते. नाश्ता हा माझा दिवसातील सर्वात वजनदार आहार आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी कॅलरीकडे लक्ष देत नाही पण कोलाचे सेवन पूर्णपणे टाळते. जर मला एखाद्या फंक्शनला जायचं असेल तर मी बाहेर जाण्यापूर्वी घरीच जेवण करण्याचा प्रयत्न करते.'

Photo Credit; instagram

Arrow

हृता मेडिटेशन करते. तसंच प्रवास करत असताना स्ट्रेचिंग आवश्यक आहे, असं ती म्हणते.

Photo Credit; instagram

Arrow

ती HIIT वर्कआउट्सही करते. दिवसभर हृता शरीराला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करते.

Isha Keskar: भक्तीमय अंदाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बाणूचा डॅशिंग लूक!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा