Photo Credit; instagram

Arrow

झटपट Weight Loss साठी दररोज किती किलोमीटर चालावं?

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी लोक काहीही करण्याची तयारी ठेवतात. काहीजण स्विमिंग तर काहीजण रनिंग करतात.

Photo Credit; instagram

Arrow

पण वाढलेलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी एक सोपी टिप म्हणजे चालण्याची. रोज किती वेळ चालायचं ते पाहूया.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, दररोज १० हजार पाऊलं चालल्याने वजन नियंत्रणात राहतं. 

Photo Credit; instagram

Arrow

चालताना हळूहळू वेग वाढवा आणि धावायला सुरूवात करा. ३० ते ४५ मिनिटं वॉक केल्याने फिट राहता येतं.

Photo Credit; instagram

Arrow

रोज कमीत कमी अर्धा तास चालायला हवं. एक तासात कमीत कमी ५ ते ६ किलोमीटर चाला. 

Photo Credit; instagram

Arrow

सकाळी आणि संध्याकाळी चालणे उत्तम ठरते. यावेळी शरीरातून अधिक स्टिरॉइड संप्रेरक सोडले जातात, ज्यामुळे माणसाला चांगले वाटते.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करायचे असेल तर काहीही खाणे टाळा. चालण्याआधी किंवा चालताना तुम्ही थोडे पाणी पिऊ शकता.

Software Engineer Salary 2023: सॉफ्टवेअर इंजिनीअरचा भारतात पगार किती?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा