Photo Credit; instagram

एका दिवसात किती वेळा जेवलं पाहिजे माहितीये का?

Photo Credit; instagram

जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर निरोगी आहाराचे पालन करणे खूप महत्वाचे आहे.

Photo Credit; instagram

शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर यासारख्या गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे.

Photo Credit; instagram

पण काही लोक आरोग्याची काळजी घेत नाहीत आणि दिवसातून अनेक वेळा खातात.

Photo Credit; instagram

अशावेळी दिवसातून किती वेळा जेवलं पाहिजे असाही प्रश्न पडतो. चला तर मग याविषयी जाणून घेऊया...

Photo Credit; instagram

जेवणाबाबतचे नियम न पाळणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

Photo Credit; instagram

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसातून दोन वेळा जेवणं हे आरोग्यासाठी योग्य आहे. 

Photo Credit; instagram

यामुळे जेवण पचण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. तसंच शरीरात जास्त फॅटही जमा होऊ शकत नाहीत.

Photo Credit; instagram

जास्त खाल्ल्याने लठ्ठपणाचा धोका वाढतो. त्यामुळे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर करा.

Photo Credit; instagram

जेवणाची योग्य ती वेळ ठरवा आणि त्यानुसार वेळेतच जेवा. 

पुढील वेब स्टोरी

'या' 5 चुका, तुमचे आयुष्य कायमचे करतील उद्ध्वस्त! 

इथे क्लिक करा