Photo Credit; canva
Arrow
घरीच वाढवा ब्रेस्टचा आकार, कांदा पेस्ट आहे बेस्ट; समजून घ्या पद्धत
Photo Credit; canva
Arrow
सुडोल आणि आकर्षक... सौंदर्यात भर घालणारे स्तन कुठल्या स्त्रीला नको असतात?
Photo Credit; canva
Arrow
पण, अनेक महिलांच्या स्तनांचा विकास चांगला होतो, तर काहींच्या होतच नाही.
Arrow
ज्या महिलांच्या स्तनांची वाढ नीट होत नाही, त्यांच्यात आत्मविश्वासाची उणी असते, असं संशोधनातून समोर आलंय.
Arrow
पण, घरातीलच काही गोष्टी नीट वापरल्या तर तुम्ही स्तनांचा आकार योग्य हवा तितका वाढवू शकता.
Arrow
कांद्यामध्ये पोषक तत्त्वे असतात, जे स्तनांमधील रक्ताभिसरण वाढवतात. त्यामुळे स्तनांचा आकार हळूहळू वाढू लागतो.
Arrow
सर्वात आधी दोन कांद्याचा रस तयार करून घ्या. त्यात मध आणि हळद मिसळवून पेस्ट तयार करून घ्या.
Arrow
हे पेस्ट दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्तनांवर लावा आणि मालिश करा. रात्रभर ते तसंच राहू द्या.
Arrow
सकाळी स्तन कोमट पाण्याने धुवा. असं कमीत कमी दोन महिने नियमितपणे करा. फायदा होईल.
क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सिल्की-शायनी केसांसाठी शॅम्पूत मिक्स करा फक्त 'ही' एक गोष्ट!
कोण आहे Aanvi Kamdar?, जग फिरली अन्...
Skin Care: चेहऱ्यावरील डाग होतील झटपट गायब, फक्त ट्राय करा हा फेसपॅक
Pimples होतील मुळापासून नष्ट! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स