Photo Credit; instagram

Oshin Sharma: उपजिल्हाधिकारी मॅडमचं बाहेर लय लाडए! कारण स्वभावच दिलदारए...

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील प्रशासकीय अधिकारी आहेत. 

Photo Credit; instagram

त्यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही प्रवेश केला. बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्सही मिळाल्या. पण हे सर्व त्यांनी नाकारले. 

Photo Credit; instagram

ओशिन यांनी आपला मार्ग निवडला आणि त्या हिमाचल प्रशासकीय सेवा (HAS) अधिकारी बनल्या.

Photo Credit; instagram

सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. ओशिन आपले फोटो पोस्ट करत असतात जे प्रचंड व्हायरल होतात.

Photo Credit; instagram

लोकांना त्यांचा दबंगी दिलदार स्वभाव फार आवडतो. ओशिन यांचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्या अनेकदा अपयशी ठरल्या पण या अपयशामुळे त्यांनी हार मानली नाही.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. शिमला येथे त्यांचे बालपण गेले. 

Photo Credit; instagram

त्यांचे वडील भुवनेश शर्मा नायब तहसीलदार आहेत. आई कांगडा येथील सेटलमेंट ऑफिसरची पीए म्हणून काम करत आहे.

Photo Credit; instagram

ओशिन अभ्यासात खूप हुशार होत्या. कुटुंबीयांनी त्यांना नागरी सेवांसाठी तयार होण्यासाठी प्रोत्साहन दिले. 

पुढील वेब स्टोरी

पतली कमर अन् घायाळच होईल तुमचा दिलबर! लग्नाआधी असं करा Weight Loss...

इथे क्लिक करा