Photo Credit; instagram
IAS टीना दाबींना आवडतात बॉलिवूडचे 'हे' स्टार्स, नाव ऐकून हैराणच व्हाल!
Photo Credit; instagram
देशातील सर्वात लोकप्रिय IAS अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या टीना दाबी यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही.
Photo Credit; instagram
त्यांच्या कामापासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत जाणून घेण्यासाठी अनेकांना नेहमीच उत्सुकता असते.
Photo Credit; instagram
आज टीना दाबींचे आवडते बॉलिवूड स्टार्स कोण याबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
टीना दाबींना शाहरुख खान, आमिर खान आणि अक्षय कुमार हे बॉलिवूड स्टार्स सर्वाधिक आवडतात.
Photo Credit; instagram
त्यांनी 2022 मध्ये IAS प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न केलं.
Photo Credit; instagram
सप्टेंबर 2023 रोजी टीना यांनी मुलाला जन्म दिला. सध्या त्या मॅटरनिटी लिव्हवर आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Titeeksha Tawde: मरामोळ्या कपलच्या जुळल्या रेशीमगाठी, थाटात केलं लग्न!
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology : प्रचंड हुशार आणि चतुर असतात 'या' जन्मतारखेचे लोक
यशाचं शिखर गाठतात 'ही' माणसे, इतरांपेक्षा चार पावलं पुढचा करतात विचार!
Radix Number : 'या' मूलांकाच्या लोकांना प्रेमात मिळतो गुलीगत धोका!
Skin Care: चेहऱ्यावरील डाग होतील झटपट गायब, फक्त ट्राय करा हा फेसपॅक