Arrow

तुमच्या 'या' सवयी वेळीच बदला, नाही तर 'लठ्ठपणा' हा येणारच

Arrow

सध्या जगभरात लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या बनली आहे. त्याचप्रमाणे भारतातील अनेक लोकंही  लठ्ठपणाचे शिकार होत आहेत.कारण आहे ती फक्त निर्माण झालेली वाईट जीवनशैली.

Arrow

तुम्हालाही पोटाची चरबी कमी करायची असेल तर आधी तुमच्या लाईफस्टाईलमधील पाच सवयी बदलणे गरजेचे आहे. 

Arrow

जर तुम्हालाही रात्री उशिरा जेवण्याची सवय असेल तर ती आधी सवय बदला. कारण त्यामुळे वजन वाढण्याचा धोका अधिक आहे. 

Arrow

रात्रीच्या वेळी शरीरातील पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे कॅलरीज बर्न होणं कठीण असते. या दोन्ही कारणामुळे तुमचे वजन प्रचंड वाढू शकते.

Arrow

दुधामध्ये भरपूर कॅलरीज असतात, त्यामुळे ते शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. मात्र रात्री झोपण्यापूर्वी गरम दूध प्यायल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे झोपण्यापूर्वी दोन-तीन तास आधी दूध प्यावे.

Arrow

तुमच्या मोबाईलमुळेही तुमची झोप खराब होत असते. झोप बिघडली तर तुमच्या हार्मोन्स त्यामुळे बदलत असतात.

Arrow

जेवण झाल्यानंतर लगेच झोपल्याने अन्नाचे पूर्ण पचन होत नाही. त्यामुळे पोटाची चरबी वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे झोपण्यापूर्वी 2-3 तास आधीच जेवण करुन घ्या.  

Weight Loss : पोट आणि कंबरेची चरबी मेणासारखी वितळेल, ‘हे’ 7 पदार्थ करा ट्राय

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा