Photo Credit; instagram

Arrow

बिनधास्त खा भात, वाढणार नाही वजन, फक्त 'या' गोष्टी ठेवा लक्षात!

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्याचा प्रवास, डाएटमधील अनेक निर्बंध आणि खराब लाइफस्टाईलमुळे कठीण असू शकतो. 

Photo Credit; instagram

Arrow

उदाहरणार्थ, बरेच लोक जेव्हा वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा भात किंवा चपाती खाणं टाळतात. पण हे योग्य आहे का?

Photo Credit; instagram

Arrow

तुम्हाला भात आवडतो पण वजन वाढण्याची भीतीही वाटते का? अशावेळी एका न्यूट्रिशनिस्टने वजन न वाढवता भात खाण्याच्या टिप्स शेअर केल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

भात खाताना आपण तो किती खातो हे लक्षात ठेवलं पाहिजे, यासाठी एक मध्यम आकाराची वाटी घेऊन तेवढाच भात घेतला पाहिजे.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही हाय प्रोटीनयुक्त डाळ आणि भरपूर भाज्यांसोबत भात खात असाल तर तुम्हाला वजन वाढण्याची चिंता करण्याची गरज नाही. ताटात प्रोटीन आणि भाज्यांचा समतोल राखा. भरपूर प्रथिने जसे की डाळ, राजमा, छोले इ. भातासोबत खा.

Photo Credit; instagram

Arrow

डाळभात आणि भाजी घेताना, ताटात आधी डाळ आणि भाज्या घ्या, कारण यामुळे तुम्हाला तुमच्या वाढत्या वजनाबद्दल लक्षात येईल. जर तुम्हाला दुसऱ्यांदा भात घ्यायचा असेल तेव्हाही असंच करा,  ज्याचा वजन नियंत्रित करण्यात फायदा होईल.

Photo Credit; instagram

Arrow

तुमच्या ताटात प्रोबायोटिक्स जोडणे खूप फायदेशीर ठरू शकते. दही तुमच्या जेवणात प्रोबायोटिक्स जोडेल आणि तुम्हाला सर्व काही चांगले पचण्यास मदत करेल.

Belly Fat झटपट होईल कमी, फक्त स्वयंपाकात 'हे' 5 निरोगी तेल करा ट्राय!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा