तरूण आणि हेल्दी राहायचं असेल, तर 3 सवयी ठरतील फायद्याच्या
Photo Credit; instagram
आयुष्यातील बराच काळ हेल्दी आणि चांगली लाइफ जगता यावी, असं प्रत्येकालाच वाटतं. काही अशा सवयींबद्दल जाणून घ्या, ज्यांच्या साहाय्याने तुम्हाला फार काळ हेल्दी लाइफ जगता येईल.
Photo Credit; instagram
तुमच्या या सवयी एनर्जी, स्टॅमिना, मूड आणि ओव्हरऑल हेल्थ सुधारण्यास फायदेशीर ठरू शकतात.
Photo Credit; instagram
या सवयी दररोज फॉलो केल्याने तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने बरेच फायदे मिळतील.
Photo Credit; instagram
सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 मिनिटे अनवाणी फेरफटका मारा. सकाळच्या उन्हामुळे व्हिटॅमिन D तर मिळतेच. याशिवाय अनवाणी चालल्याणे स्ट्रेस आणि इन्फ्लेमेशन कमी होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
बॉडीला आतून डिटॉक्स करण्यासाठी दररोज सकाळी एक डिटॉक्स ड्रिंक प्या. गरम पाण्यात लिंबाचा रस, हळद, काळी मिरी आणि मध घालून हे ड्रिंक तुम्ही पिऊ शकता.
Photo Credit; instagram
तुमचं माइंड रिबूट होण्यासाठी रोज प्राणायम किंवा अनुलोम विलोम करा. यामुळे शारिरीक आणि मानसिक तणाव कमी करता येऊ शकतो.
Photo Credit; instagram
या तीन सवयी क्रोनिक आजाराचा धोका कमी करतात. या सवयींमुळे तुम्हाला फीट आणि हेल्दी राहण्यास मदत मिळते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पोटाची चरबी आइस्क्रीमसारखी वितळेल; फक्त 'हे' पदार्थ खा