Arrow
वयाच्या चाळीशीनंतरही तरुण राहायचे असेल तर आयुष्यात हे बदल नक्की करा
Arrow
वजन कमी करण्यासाठी शरीराला अनेक घटक आवश्यक आहेत. मात्र ते करण्यासाठी चयापचय क्रियाही चांगली लागते.
Arrow
अनेक लोकांना वाढत्या वयाबरोबर वजनही वाढण्याची समस्या असते
Arrow
जसजसे वय वाढत जाते तसतसे चयापचय प्रक्रिया मंदावते, त्यामुळे वजन वाढते.
Arrow
आपले वय चाळीशीकडे झुकले तरी चयापचय प्रक्रिया वाढवण्याचे अनेक प्रभावी-सोपे मार्ग आहेत
.
Arrow
आपल्या जीवनशैलीत बदल करून आपले वजनही योग्य प्रमाणात ठेवता येते.
Arrow
स्वतःला हायड्रेटेड ठेवून तुम्ही तुमच्या अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता.
Arrow
चांगल्या चयापचय क्रियेसाठी पुरेसे पाणी आवश्यक आहे. त्यामुळे कॅलरीज कमी करुन वजनही कमी करते.
Arrow
वयाच्या तिशीनंतर नियमितपणे निरोगी अन्न घेऊन आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करा.
Arrow
निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोपही आवश्यक आहे. योग्य पचनक्रियेसाठी सात ते आठ तास झोप गरजेची आहे.
Arrow
पायऱ्या चढणे, थोडे चालणे किंवा विश्रांती घेताना व्यायाम करणे अशा शारीरिक हालचाली करत राहा.
Arrow
तुमच्या शरीराची हालचाल देखील चुमची पचनप्रक्रिया वाढवण्यास मदत होते.
Arrow
ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहेत, त्यामुळे कोणतेही उपचार लागू करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
G-20: भारत बनला यजमान...पाहा कोण-कोण आले पाहुणे?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Radix Number : 'या' मूलांकाचे लोक खूप लवकर प्रेमात पडतात!
Radix Number : 'या' तारखेला जन्मलेल्या मुलांच्या आयुष्यात पैसाच पैसा येतो!
Pimples होतील मुळापासून नष्ट! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Radix Number : 'या' मूलांकाच्या लोकांना प्रेमात मिळतो धोका!