Photo Credit; instagram

IPL मध्ये तुफान खेळी करणाऱ्या Jos buttler च्या पत्नीला पाहिलंत का?

Photo Credit; instagram

राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज जोस बटलरने शनिवारी (6 मार्च) RCB विरुद्ध शतक झळकावले.

Photo Credit; instagram

बटलरच्या शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने हा सामनाही जिंकला.

Photo Credit; instagram

जोस बटलर केवळ त्याच्या खेळासाठीच नाही तर वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असतो. आज आपण त्याच्या पत्नीबद्दल जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

बटलरच्या पत्नीचे नाव लुईस आहे. ती एक फिटनेस ट्रेनर आहे. 

Photo Credit; instagram

लुईस एखाद्या अप्सरेप्रमाणे खूप सुंदर दिसते.

Photo Credit; instagram

ती लोकांना ऑनलाइन फिटनेस क्लासेसही देते. दोन मुलांची आई असूनही तिचा फिटनेस अप्रतिम आहे.

Photo Credit; instagram

जोस बटलर आणि लुईस हे बालपणीचे मित्र होते. त्यांनी 21 ऑक्टोबर 2017 रोजी लग्न केलं. 

Photo Credit; instagram

लुईसने 2019 मध्ये तिच्या पहिल्या मुलीला आणि नंतर 2021 मध्ये दुसऱ्या मुलीला जन्म दिला.

Photo Credit; instagram

आयपीएल सामन्यांदरम्यान लुईस अनेकदा स्टेडियममध्ये पोहोचून जोस आणि त्याच्या टीमला चिअर करताना दिसते.

पुढील वेब स्टोरी

Health : रिकाम्या पोटी पपई खाण्याचे अप्रतिम फायदे! 

इथे क्लिक करा