Photo Credit; canva

Arrow

Dates benefits : खजूर खाल्ल्याने सेक्स स्टॅमिना वाढतो, सत्य काय?

Photo Credit; canva

Arrow

खजूरमध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयरन, विटामीन आणि इतर पोषक तत्व असतात.

Arrow

आरोग्याशी संबंधित समस्यांवर खजूर फायदेशीर ठरते. अनेकजण लैंगिक स्टॅमिना वाढवण्यासाठी खजूर खातात. 

Arrow

त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की, खजूर खाल्ल्याने खरंच सेक्स स्टॅमिना वाढतो का? 

Arrow

आरोग्य तज्ज्ञांच्या मते खजूरमध्ये अस्ट्रडियोल आणि प्लेवोनोईड घटक असतात, जे स्पर्म काऊंट वाढतात.

Arrow

खजूरमधील हे घटक स्पर्म क्वॉलिटी व्यवस्थित ठेवतात. त्याचबरोबर सेक्स करण्याची इच्छाही वाढवतात.

Arrow

महिलांनी खजूर खायला हवेत, असा सल्ला तज्ज्ञ देतात. याच्या सेवनामुळे महिलांचीही लैंगिक आरोग्य चांगलं होतं.

Arrow

खजूर एग क्वॉलिटी चांगली करतात. त्यामुळे महिलांना गर्भधारणा होताना अडचणी येत नाहीत. 

Arrow

लैंगिक आरोग्य चांगलं करण्याबरोबरच खजूर मेंदू स्वस्थ ठेवतात. त्याचबरोबर स्मरणशक्तीही वाढते.

असं मिळवा लैंगिक परमोच्च सुख, समजून घ्या female orgasm बद्दल 7 गोष्टी 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा