Arrow
या सवयी वेळीच बदला, जीवही जाऊ शकतो...
Arrow
कोरोनानंतर आजरांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे अनेक लोकांना साधा वाटणारा आजारसुद्धा त्यांच्या अंगलट येऊ शकतो अशी परिस्थिती सध्याची आहे.
Arrow
कोरोनासारखे आजच्या काळात रोज नवनवीन आणि विचित्र आजारही उदयास येत आहेत.
Arrow
जर तुम्ही नेहमी आजारी पडत असाल तर त्यापाठीमागे तुमच्या वाईट सवयीदेखील आहेत.
Arrow
जंक फूडच्या सेवनाने वजन वाढीबरोबर गंभीर आजारही तुम्हाला होऊ शकतात.
Arrow
जंक फूडमध्ये अनेक प्रकारचे ट्रान्स फॅट्स आढळतात, जे तुमच्या शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी प्रचंड वाढवू शकतात.
Arrow
बहुतेक लोकांना थंड पेय पिण्याची सवय असते. त्याचाही विपरित परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो.
Arrow
थंड पेय पिण्याची सवयही तुमच्या अंगलट येऊ शकते. त्यामुळे थंड पेय जास्त घेतल्यास ते वेळीच थांबवा.
Arrow
सतत टीव्ही पाहण्यानेही तुमच्या आरोग्याला मोठी हानी पोहोचवू शकते. त्याचा थेट परिणाम तुमच्या डोळ्यावर होऊ शकतो.
हळदीचे फायदे असले तरी यांच्यासाठी आहे तोट्याचे
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' मूलांकाच्या तरुणी असतात खूपच...
दिवसा दुप्पट, रात्री चौपट.. 30 व्या वर्षानंतर 'या' लोकांचा गेमच होतो चेंज!
'Diet'मध्ये मक्याचा समावेश करावा की नाही, आहात कन्फ्यूज? जाणून घ्या...
Skin Tips: वाढत्या वयातही दिसायचंय तरुण?, मग 'हे' फॉलो कराच...