Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी फक्त 10 मिनिटांचा व्यायाम, व्हाल स्लिम-ट्रिम

Photo Credit; instagram

Arrow

कॅलरीज बर्न करताना सर्वात आधी ३ ते ५ मिनिटं वॉर्म करावं.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर लंजेसने वर्कआउटची सुरूवात करा. लंजेस जवलपास ३० ते ४० सेकंद करा.

Photo Credit; instagram

Arrow

लंजेसनंतर ऑन द स्पॉट स्प्रिंटिंग करा. हे एक फास्ट रनिंग मोशन आहे जे जागेवरच करता येते. यामुळे शरीराची लवचिकता वाढते.

Photo Credit; instagram

Arrow

तिसरं वर्कआउट बर्पीज आहे. हे फॅट बर्न करण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

चौथा वर्कआउट क्रॅब टॅप्स/ टेबल टॉफ टॅप्स आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

हे आपली स्ट्रेन्थ मजबूत करण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

पाचवा प्लॅन्क्स वर्कआउट आहे. यामुळे तुमच्या मनगटाला आणि खांद्याच्या स्नायूंना आराम मिळेल.

Photo Credit; instagram

Arrow

प्लॅन्क्स वर्कआउट १५ सेकंद करा. 

Photo Credit; instagram

Arrow

हा साइड प्लॅन्क वर्कआउट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच लेग स्ट्रेचिंग करा, ज्यामुळे तुमच्या पायांचे स्नायू मजबूत होतील. १५ ते २० सेकंद ते करा.

कोब्रा नागाला बाथरूममध्ये नेलं अन्...; व्हिडीओ बघून उडेल थरकाप

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा