Photo Credit; instagram

Arrow

Kareena kapoor 'या' एका गोष्टीने करते दिवसाची सुरूवात, काय आहे Fitness रूटीन!

Photo Credit; instagram

Arrow

४३ वर्षांची करिना कपूर खान ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

करिनाने अलीकडेच तिच्या फिटनेस आणि स्किन केअर रूटीनबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत. याविषयी जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

Arrow

करिनाचा असा विश्वास आहे की त्वचा हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे प्रतिबिंब असते. 

Photo Credit; instagram

Arrow

यासाठी हायड्रेटेड राहणे, चांगला डाएट, नियमित व्यायाम आणि चांगली झोप खूप महत्त्वाची आहे.

Photo Credit; instagram

Arrow

करिना म्हणाली, 'माझंही एक शिस्तबद्ध रूटीन आहे मी लवकर झोपते आणि लवकर उठते. हे मला खूप मदत करते.'

Photo Credit; instagram

Arrow

करिनाने सांगितले, 'मी दिवसभर वेगवेगळ्या प्रकारचे पाणी पिते. उन्हाळ्यात मी पुदिना आणि काकडीचे पाणी पिते. याशिवाय मी एका बडीशेप आणि सेलेरीचे पाणीही पिते.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी आठवड्यातून 3-4 वेळा योगा, स्ट्रेचिंग आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करते. याशिवाय मी वेट ट्रेनिंग, स्ट्रेंथ आणि फ्लेक्सिबिलिटी ट्रेनिंगही करते.

Photo Credit; instagram

Arrow

इंडियन फूड तिचे आवडते आहे. घरगुती जेवण ती आवडीने खाते.

Photo Credit; instagram

Arrow

करिनाने सांगितले की, ती कॉफीप्रेमी आहे. 'मी माझ्या सकाळची सुरुवात ब्लॅक कॉफीने करते. मी दुग्धजन्य पदार्थांपासून दूर राहते.'

Belly Fat: 'या' 8 सवयींमुळे शेपमध्ये दिसालच पण स्लिम-Fit ही राहाल!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा