Photo Credit; instagram

Arrow

चाळीशीतही राखा कॉलेजवयीन सौंदर्य, तुमच्यासाठी आहेत खास टिप्स!

Photo Credit; instagram

Arrow

जसजसे आपले वय वाढते तसतसे त्याचे परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतात. पण आजच्या खराब लाईफस्टाइलमुळे लोक वेळेआधीच वयापेक्षा मोठे दिसू लागतात.

Photo Credit; instagram

Arrow

वयाच्या ४० वर्षानंतरही जर तुम्हाला तरूण आणि सुंदर दिसायचं असेल तर तुम्ही लगेचच तुमच्या त्वचेची काळजी घ्यायला सुरूवात केली पाहिजे.

Photo Credit; instagram

Arrow

शरीराच्या तसंच त्वचेच्या आरोग्यासाठी हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आहे. यासाठी भरपूर पाणी पिणं चांगलं शरीरासह त्वचेसाठी चांगलं असतं.

Photo Credit; instagram

Arrow

दिवसातून किमान १० ते १२ ग्लास पाणी, नारळ पाणी, ज्यूस आणि फळे यांसारख्या गोष्टींचं सेवन केलं पाहिजे.

Photo Credit; instagram

Arrow

दररोज फळे खा. टरबूज, काकडी आणि स्ट्रॉबेरीसारख्या फळांचे जास्त प्रमाणात सेवन करा.

Photo Credit; instagram

Arrow

भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचेचे संरक्षण करतात.

Photo Credit; instagram

Arrow

एक्सफोलिएशनमुळे त्वचा मऊ, स्वच्छ आणि चमकते. यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातात.

Photo Credit; instagram

Arrow

वाढत्या वयानुसार, त्वचेवरील कोरडेपणा वाढतो यासाठी ३० वर्षानंतर आपण त्वचेला योग्यरित्या मॉइश्चरायझिंग करत राहावे. 

टक्कल पडण्याची भीती वाटते? मग केस गळणं थांबण्यासाठी फक्त एवढंच करा...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा