Arrow
किडनी स्टोन मेणासारखा गळून पडेल, फक्त 'या' 5 गोष्टी करा
Arrow
किडनी स्टोन हा लघवीच्या मार्गातून निघतो. पण काही स्टोन चिवट असल्याने निघण्यास अडचण येते.
Arrow
अनेकदा किडनी स्टोनचा आकार खूपच मोठा असतो, ज्यामुळे ऑपरेशनही करावे लागते.
Arrow
पाणी कमी पिल्याने आणि लघवीच्या संसर्गांमुळे किडनी स्टोन होत असतो.
Arrow
किडनीत स्टोनमुळे उलट्या, मळमळ, वारंवार लघवी, थंडी वाजणे आणि जास्त घाम येत असतो.
Arrow
तुळशीमध्ये आढळणारा अॅंटी लिथियासीस गुणधर्म स्टोनचा आकार तुटण्यास किंवा लहान करण्यास मदत करतो.
Arrow
तुळशीमध्ये सायट्रिक अॅसिड असतो, जो किडनी स्टोन विरघळण्यास मदत करतो.
Arrow
कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने किडनी स्टोन बनण्याची शक्यताही कमी होते.
Arrow
यामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, जो स्टोन विरघळण्यास मदत करतो.
Arrow
सेलरीच्या मुळाचा रस प्यायल्याने किडनी स्टोन विरघळण्यास मदत मिळते.
Arrow
टीप : या सर्व गोष्टीचा वापर करण्यापुर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
गरोदर होण्याचं योग्य वय कोणतं? 'या' वयानंतर येतात समस्या
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तुमचे दात जणू मोत्याचा दाणा... पांढऱ्या शुभ्र दातांसाठी जबरदस्त घरगुती उपाय!
133 किलो वजन असणारी तरुणी दिसायला लागली खूपच Hot, हे जमलं तरी कसं?
फक्त एका महिन्यात कंबर होईल सडपातळ, 'हे' आहे सीक्रेट!
सिक्स पॅक बनविण्यासाठी फार मेहनत करायची नाही, फक्त...