कच्च्या दुधामध्ये नैसर्गिक स्वरुपात लॅक्टिक अॅसिड असतं. हे अॅसिड त्वचेच्या वरच्या भागावरील डेड सेल्स काढून त्वचा नितळ आणि सॉफ्ट बनवण्यासाठी उपयुक्त ठरते. चेहऱ्यावर नियमित कच्चं दुध लावल्याने त्वचा ग्लोइंग होते.
Photo Credit; canva
या दुधामध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन B12 असतं. हे घटक कोरड्या त्वचेला आतून पोषण देऊन ओलावा टिकवण्यास मदत करतात.
Photo Credit; canva
लॅक्टिक अॅसिड आणि हेल्दी फॅट्स मिळून चेहऱ्यावर डाग हळूहळू कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. हे लावल्याने त्वचेवर चांगला ग्लो पाहायला मिळतो.
Photo Credit; canva
कच्च्या दुधात काही अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-एंझाइम गुणधर्म असतात. हे घटक अॅक्नेमुळे होणारी सूज आणि बॅक्टेरिया नियंत्रित ठेवण्याचं काम करतात.
Photo Credit; canva
थंड कच्चं दुध उन्हामुळे तापलेल्या त्वचेवर लावल्याने सनबर्नमुळे होणारी जळजळ आणि लालसरपणा कमी करता येतो.
Photo Credit; canva
दुधात असलेले व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन B एपिडर्मिसचं कोलेजन प्रोडक्शन वाढवतं आणि यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करता येऊ शकतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
फिट अँड हॉट, काजल करेल घायाळ; शेवटचा फोटो पाहून तुम्ही तर...