Arrow

सापापासून बनलेली दारू तुम्ही कधी रिचवली आहे का?

Arrow

खाण्यापिण्याच्या विचित्र सवयीबाबत चीनपेक्षा अन्य कोणताही देश असेल का अशी शक्यता कायमच वर्तवली जाते.

Arrow

मांसाहार खायचा असेल तर चीनमध्ये चिकन आणि मटणापेक्षा कुत्रा आणि मांजरीच्याच मांसाला अधिक प्राधान्य दिले जाते.

Arrow

 तसेच चीनमध्ये अनेक प्रकारचे साप, विंचूसारखे अनेक धोकादायक प्राणी खाण्याचीही सवय येथील लोकांना आहे. 

Arrow

चीन बरोबरच दक्षिण आशियामधील आणखी काही देशांतील नागरिकांना विचित्र खाण्यापिण्याच्या सवयी आहेत.

Arrow

स्नेक वाईन म्हणजे नावावरूनच तुम्हाला विचित्र वाटू शकते मात्र ही वाइन सापापासून बनवलेली असते. 

Arrow

सगळ्यांना द्राक्षांपासून वाइन बनवली जाते हे माहिती असते मात्र स्नेक वाईन ही सापापासून तयार केली जाते याचं अनेक जणांना आश्चर्य वाटत असते. 

Arrow

अनेक लोकं नशेसाठी दारुचं सेवन करतात, मात्र चीनमधील लोकं स्नेक वाईन ही औषध म्हणून घेत असतात.

मलायकाच्या वाढदिवसासाठी अर्जुनची खास पोस्ट…

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा