Photo Credit; instagram

Arrow

Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त 'या' गोष्टी करा फॉलो!

Photo Credit; instagram

Arrow

जसजसे आपले वय वाढते तसतसे त्याचे परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतात. पण आजच्या खराब लाईफस्टाइलमुळे लोक वेळेआधीच वयापेक्षा मोठे दिसू लागतात.

Photo Credit; instagram

Arrow

वयाच्या ४० वर्षानंतरही जर तुम्हाला तरूण आणि सुंदर दिसायचं असेल तर तुम्ही लगेचच तुमच्या त्वचेची काळजी घ्यायला सुरूवात केली पाहिजे.

Photo Credit; instagram

Arrow

काही सोप्या टिप्स आहेत ज्यांचा फायदा तुम्हाला कॉलेजवयीन सौंदर्य मिळवण्यासाठी होईल.

Photo Credit; instagram

Arrow

शरीराच्या तसंच त्वचेच्या आरोग्यासाठी हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आहे. यासाठी भरपूर पाणी पिणं चांगलं शरीरासह त्वचेसाठी चांगलं असतं.

Photo Credit; instagram

Arrow

दिवसातून किमान १० ते १२ ग्लास पाणी, नारळ पाणी, ज्यूस आणि फळे यांसारख्या गोष्टींचं सेवन केलं पाहिजे.

Photo Credit; instagram

Arrow

दररोज फळे खा. टरबूज, काकडी आणि स्ट्रॉबेरीसारख्या फळांचे जास्त प्रमाणात सेवन करा.

Photo Credit; instagram

Arrow

भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचेचे संरक्षण करतात.

Photo Credit; instagram

Arrow

एक्सफोलिएशनमुळे त्वचा मऊ, स्वच्छ आणि चमकते. यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातात.

Photo Credit; instagram

Arrow

वाढत्या वयानुसार, त्वचेवरील कोरडेपणा वाढतो यासाठी ३० वर्षानंतर आपण त्वचेला योग्यरित्या मॉइश्चरायझिंग करत राहावे.

...म्हणून परिणीतीने अॅनिमल सोडला

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा