Arrow

चरबी कमी करा फक्त 15 दिवसात, करा फक्त एकच काम...

Arrow

चरबी कमी करण्यासाठी नियमित व्यायामासोबत निरोगी आहार घ्या. यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.

Arrow

चरबीला साठलेली ऊर्जा म्हणतात. जी खरं तर पोट, पाठ, नितंब आणि मांड्यामध्ये जमा होते. 

Arrow

शरीरात साठलेली चरबी ही मांड्यामध्ये साठते. त्यामुळे ती कमी करण्यासाठी सोपे उपाय आहेत.

Arrow

तुमच्या शरीराची चरबी जसजशी कमी होईल तसतशी तुमच्या मांडीची चरबीही कमी होते.

Arrow

पायांच्या मांड्याची चरबी कमी करायची असेल तर व्यायामाची गरज आहे. त्यासाठी 2 मिनिटांत तुम्ही 30 सेकंद जंपिंग जॅक, 30 सेकंद माउंटन क्लाइंबिंग, 30 सेकंद टो-टच आणि 30 सेकंद बर्पी करू शकता.

Arrow

एखादी व्यक्ती त्याच्या शरीराच्या एकूण क्षमतेपैकी जास्त व्यायाम करेल तर कॅलरीज बर्न होतात.

Arrow

चरबी कमी करण्यासाठी स्ट्रेंथ/वेट ट्रेनिंग हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो.

Arrow

मांडीची चरबी कमी करण्यासाठी  सुमो स्क्वॅट, सुमो बारबेल स्क्वॅट, साइड लंग्ज, वाइड ग्रिप लेग प्रेस व्यायाम करा

Arrow

स्ट्रेंथ ट्रेनिंगसह धावणे, सायकल चालवणे, पोहणे यासारखे कार्डिओ व्यायाम करा. 

Arrow

चरबी कमी करण्यासाठी स्लो कार्डिओ व्यायाम करा. त्यामुळे जास्त कॅलरीज बर्न होतात. त्यासाठी चालणे किंवा जलद चालणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

102 किलो वजनाची महिला कशी झाली एवढी सडपातळ?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा