Photo Credit; instagram

Arrow

Navratri मध्ये वजन करा कमी, तुमच्यासाठी खास डाएट!

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही नवरात्रीच्या काळात उपवास करण्याचा विचार करताय आणि तुम्ही फिट राहाण्यासाठी डाएटही फॉलो करताय तर, या काही सोप्या टिप्स फॉलो करता येतील. 

Photo Credit; instagram

Arrow

जर उपवास योग्य प्रकारे केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे मिळू शकतात. 

Photo Credit; instagram

Arrow

त्यामुळे उच्च कोलेस्टेरॉल, हृदयविकार, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांना प्रतिबंध करता येते. तसेच, वजन कमी करण्यात आणि मानसिक आरोग्य राखण्यात मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

चला तर मग जाणून घेऊया काही हेल्दी ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरच्या पर्यायांबद्दल. जे नवरात्रीत फॉलो करता येतील.

Photo Credit; instagram

Arrow

चिया बिया रात्रभर दुधात भिजवून तुम्ही सकाळी सेवन करू शकता. त्यात हलका मध घालता येतो.

Photo Credit; instagram

Arrow

चिया बिया खूप हायड्रेटिंग असतात आणि त्यात फायबरचे प्रमाण चांगले असते.

Photo Credit; instagram

Arrow

उकडलेले बटाटे तुपात तळून त्यात जिरे टाकून खाऊ शकता. तसेच हलके भाजलेले ड्रायफ्रुट्स आणि मखाना तुम्ही त्यासोबत खाऊ शकता. हा नाश्ता प्रथिने आणि कर्बोदकांनी परिपूर्ण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मूड रिफ्रेश करण्यासाठी केळाची स्मूदी सर्वोत्तम आहे. तुम्ही इतरही फळांच्या स्मूदी बनवू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

साबुदाणा सर्वांनाच आवडतो. दुपारच्या जेवणात तुम्ही साबुदाणा खिचडी खाऊ शकता. त्यासोबत काकडीचा रायताही खाता येतो.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, क्विनोआ खिचडी आणि सॅलडही उत्तम पर्याय आहे. यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते.

Photo Credit; instagram

Arrow

बटाट्याची भाजी आणि राजगिऱ्याची भाकरी खाल्ल्याने तुम्हाला उपवास असल्याचं कळणारही नाही. यामधून प्रथिने आणि कार्ब्स मिळतात.  

102 किलो वजनाची महिला कशी झाली एवढी सडपातळ?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा