Arrow

'या' गोष्टीमुळे शांत झोप कधीच नाही लागणार 

Arrow

आजकाल रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप किंवा टॅबचा भरपूर वापर केला जातो. त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो.

Arrow

रात्री झोपण्यापूर्वी स्क्रीनच्या प्रकाशामुळे झोप खराब होत असते. म्हणून, झोपण्याच्या अर्धा तास आधी तुमचे डिव्हाइस बंद करा.

Arrow

जर तुम्ही झोपायच्या आधी अल्कोहोल, निकोटीन किंवा कॅफीन असलेल्या पदार्थांचे सेवन करत असाल त्याचा झोपेवर त्याचा वाईट परिणाम होतो. 

Arrow

अनेकांना झोपण्यापूर्वी मद्यपान, सिगारेट, तंबाखू किंवा चहा-कॉफी पिण्याची सवय असते, मात्र त्यामुळे झोप खराब होते.

Arrow

तसेच झोपण्यापूर्वी जास्त खाणे टाळा. झोपताना शरीराला विश्रांती मिळते पण जास्त खाल्ले तर पचनक्रिया चालू राहते.

Arrow

पचनक्रियेत शरीराची भरपूर ऊर्जा वाया जात असते, त्यामुळे झोपेचा त्रास होतो आणि अनेक समस्या निर्माण होऊ लागतात.

Arrow

जर तुम्ही दुपारी जास्त वेळ झोपलात तर तुम्हाला रात्री त्याचा परिणाम रात्री दिसतो. दिवसभराच्या झोपेमुळे रात्रीची झोप खराब होते आणि त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. 

‘या’ लोकांनी चुकूनही दूध पिऊ नये…

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा