Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss साठी 'या' एका गोष्टीने बनवा 6 चमचमीत पदार्थ

Photo Credit; instagram

Arrow

ओट्समध्ये विरघळणारे फायबर समृद्ध असते, ज्यामुळे पोट भरते आणि भूक नियंत्रित करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी ओट्सचा सहा पद्धतीने समावेश करता येतो. 

Photo Credit; instagram

Arrow

ओट्सला फोडणी आणि भाज्यांसह बनवून ओट्स उपमा डिश तयार होईल. 

Photo Credit; instagram

Arrow

मुगाची डाळ, मसाले आणि भाज्यांसोबत भाजलेले ओट्स एकत्र करा. अशाप्रकारे पौष्टिक खिचडी तयार होईल. 

Photo Credit; instagram

Arrow

ओट्स डोसा तयार करण्यासाठी उडीद डाळीबरोबर ओट्स मिक्स करा.

Photo Credit; instagram

Arrow

ओट्स भाजून घेऊन त्याचे पोहे बनवता येतात. 

Photo Credit; instagram

Arrow

हलकी आणि फ्लफी इडलीसाठी ओट्स, रवा आणि दही पिठात वाफवून घ्या, भारतीय नाश्त्याला हेल्दी ट्विस्ट.

Photo Credit; instagram

Arrow

गोड खाण्याची इच्छा असेल तर, ओट्स दुधात मिसळून त्यात गूळ, वेलची आणि डायफ्रूट्स घालून शिजवा. 

महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणं कोणती?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा