Photo Credit: instagram

मलायका अरोरा सकाळीच करते 'हे' काम, म्हणून दिसते प्रचंड तरूण!

Photo Credit: instagram

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही प्रचंड फिट आणि तरूण दिसते. पण त्यासाठी ती सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी एक काम आवर्जून करते. जाणून घ्या त्याबाबत. 

Photo Credit: instagram

मलायका अरोरा जिम आणि योगा तर करतेच मात्र रोज सकाळी ती गरम पाण्यासोबत रात्रभर भिजवलेले जीरा आणि अजवाइन याचं पाणी पिते.

Photo Credit: instagram

जिऱ्याचे पाणी वैज्ञानिकदृष्ट्या प्रभावी आहे. रोज याचे सेवन केल्याने शरीरातील चरबी कमी होते आणि अजवाइन शरीरातील अतिरिक्त पाणी कमी करते.

Photo Credit: instagram

जीरा आणि अजवाइन एकत्र मेटाबॉलिझम वाढवतात, ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया गतिमान होते.

Photo Credit: instagram

रात्रभर भिजवलेलं जिरा आणि अजवाइनमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक तेल असतं, जे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढतात.

Photo Credit: instagram

यात थोडी बडीसोप मिसळल्यास पचन आणि ऍसिडिटी सुधारते आणि यकृत स्वच्छ राहण्यास मदत होते.

Photo Credit: instagram

जीरा आणि बडीसोप एकत्र प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि इन्सुलिन कार्यक्षमतेने काम करते.

Photo Credit: instagram

हे पेय शरीराला दिवसभर ऊर्जा देते आणि मेटाबॉलिझम मजबूत करते.

Photo Credit: instagram

अजवाइन गॅस, अपचन आणि पोटदुखी कमी करते, तर जीरा पचनक्रिया सुधारते.

Photo Credit: instagram

अजवाइन गॅस, अपचन आणि पोटदुखी कमी करते, तर जीरा पचनक्रिया सुधारते.

पुढील वेब स्टोरी

मराठी अभिनेत्रीच्या प्रचंड मादक अदा, असं फोटोशूट जे पाहून तुम्हीही म्हणाल.. अगं..!

इथे क्लिक करा