Photo Credit; instagram

मिस वर्ल्ड विकणार 'ही' बिकिनी, किंमत तब्बल..

Photo Credit; instagram

माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर मॉडेलिंगकडून अभिनयाकडे आणि अभिनयातून व्यवसायाच्या दुनियेकडे वळत आहे. मानुषीने तिचा स्विमवेअर ब्रँड लॉन्च केला आहे.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीच्या स्विमवेअर ब्रँडचे नाव DWEEP आहे. हा एक इको-फ्रेंडली ब्रँड आहे, जो शरीराच्या सकारात्मकतेला प्रोत्साहन देतो. मानुषीने तिचा लाल बिकिनी घातलेला फोटोही शेअर केला आहे.

Photo Credit; instagram

मानुषी छिल्लर हातात लाल कॅमेरा घेऊन हसतमुख पोज देताना दिसत आहे. लाल बिकिनीमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. या बिकिनीची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Photo Credit; instagram

DWEEP वेबसाइटनुसार, Aqua Sculpt Halter Bikini Top ची किंमत 7 हजार रुपये आहे. यासोबतच मॅचिंग बिकिनी बॉटमची किंमतही तितकीच आहे.

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत जर तुम्हाला बिकिनी कॉम्बो घ्यायचा असेल तर तुम्हाला 14 हजार रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय हाय वाइस्ट बिकिनी बॉटम, रॅप टॉप आणि स्कर्ट बिकिनी बॉटमचे पर्यायही आहेत.

Photo Credit; instagram

27 वर्षीय मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड 2017 स्पर्धा जिंकली होती. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेला आणि 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट केला होता.

Photo Credit; instagram

यानंतर ती 'द ग्रेट इंडियन फॅमिली', 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि तेलुगू चित्रपट 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन'मध्ये दिसली होती. लवकरच मानुषी जॉन अब्राहमसोबत 'तेहरान' या चित्रपटात दिसणार आहे.

पुढील वेब स्टोरी

फक्त 'एक' गोष्ट अन् तुमचं नशीबच पलटतं...

इथे क्लिक करा