Photo Credit; instagram

Arrow

लग्नाचा फोटो पाहिला अन्.. लठ्ठपणा मनाला बोचला, अशी झाली सडपातळ!

Photo Credit; instagram

Arrow

व्हेरिटी ट्रूमनने (verity trueman) जवळपास 39 किलो वजन कमी केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी केल्यानंतर व्हेरिटीला ओळखणे कठीण झाले आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

व्हेरिटीचे वजन पूर्वी 108 किलो होते, जे आता जवळपास 69 किलो इतके झाले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

व्हेरिटी एकदा तिच्या लग्नाचा अल्बम बघत होती. लग्नाच्या पोशाखात पाहिल्यावर स्वतःवर प्रचंड चिडली.

Photo Credit; instagram

Arrow

व्हेरिटीचा असा विश्वास आहे की, लोक त्यांच्या लग्नाच्या कपड्यांमध्ये चांगले दिसतात. मी माझ्या लग्नाकडे किती वाईट दिसतेय.

Photo Credit; instagram

Arrow

तो दिवस आणि आजचा दिवस. व्हेरिटीने स्वतःमध्ये प्रचंड बदल केल्याचे दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

व्हेरिटीने प्रथम तिच्या आहारात बाहेरील खाद्यपदार्थ ऑर्डर करणे बंद केले, तिच्या आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश केला आणि स्वतः स्वयंपाक करण्यास सुरुवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

व्हेरिटीने जंक फूड खाणे बंद केले, सॉफ्ट ड्रिंक्सऐवजी ज्यूस घेणं सुरू केलं पॅकेज्ड फूड ऑर्डर करणे बंद केले.

Photo Credit; instagram

Arrow

शारीरिक हालचालींसाठी प्रवास आणि चालणे सुरू केले. असे केल्याने, व्हेरिटीने 2 वर्षांत सुमारे 39 किलो वजन कमी केले.

'मी डिसेंबरपासून झोपू शकली नाही..', चहलची पत्नी धनश्री असं का म्हणाली?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा