Arrow

एका मुलीच्या आईने घटवले 22 किलो वजन,नेमकं केलं काय?

Arrow

मुंबईतील एका मुलीच्या आईने इतक्या झपाट्याने आपले वजन कमी केले आहे की, आता त्यांना ओळखणेही कठीण झाले आहे. 

Arrow

वजन कमी करण्यामुळे ज्या चर्चेत आल्या आहेत, त्यांचं नाव आहे खुशबू गुप्ता. मात्र आता त्या फिटनेस कोच म्हणूनही नावारुपाला आल्या आहेत.

Arrow

खुशबू गुप्ता यांनी आज तकशी बोलताना सांगितले की, गरोदरपणानंतर माझे वजन प्रचंड वाढले होते, मात्र माझ्या आईच्या निधनामुळे त्याचवेळी मी डिप्रेशनमध्येही गेले होते. 

Arrow

आईचे निधनामुळे डिप्रेशनमध्ये गेलेल्या खुशबू गुप्तांचे वजन वजन प्रचंड वाढले होते, तेव्हा त्यांचे वजन होते 70 किलो.

Arrow

वजन वाढल्यामुळे एका न्यूट्रिशनिस्टच्या सल्ल्यानुसार मी आहार सुरु केला, मात्र त्यामुळे अशक्तपणाही जाणवू लागला. त्यामुळे त्यांना फॉलो करणे बंद केलं असंही खुशबू सांगतात.

Arrow

त्यानंतर मला एका तज्ज्ञांनी एक महिना प्रशिक्षण दिले होते, त्यांनी माझे प्रयत्न पाहून नंतर त्यांनी मला अगदी विनामूल्य प्रशिक्षण दिले.

Arrow

त्यानंतर मला एका तज्ज्ञांनी एक महिना प्रशिक्षण दिले होते, त्यांनी माझे प्रयत्न पाहून नंतर त्यांनी मला अगदी विनामूल्य प्रशिक्षण दिले.

Arrow

माझे वजन कमी झाल्यानंतर मी पहिल्यांदाच बिकिनी स्पर्धेत सहभाग घेतला होता, त्यावेळी माझं वजन 48 किलो झाले होते. 

Arrow

खुशबू गुप्ता सांगतात की नंतर मी फिटनेसचाही अभ्यास केला, आणि फिटनेस कोच बनले. मला मिळालेल्या मार्गदर्शनानुसार मी डाएटिंगही केले नाही. मात्र मी घरी बनवलेला आहारच घेत होते. त्यामुळे माझ्या वजनातही फरक पडला.

Arrow

आहारामध्ये योग्य प्रमाणात मासे, चिकन आणि अंडी खात राहिले. त्याच वेळी डाळी, काजू, ड्रायफ्रूटसचाही आहारात समावेश केला होता.

Arrow

माझ्या वेळेप्रमाणे मला रोटी बनवण्यास वेळ मिळत नव्हता. त्यामुळे मी रोज भात खात होते असंही तिनं सांगितले.

Arrow

खुशबू गुप्तांना मिठाईचीही आवड होती. त्यामुळे त्यांनी नंतर चॉकलेट खाण्यास सुरुवात केली. 

चरबी कमी करण्यासाठी जिमचीही गरज नाही, फक्त एवढंच करा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा