Photo Credit; instagram

Arrow

जुळ्या मुलांच्या आईने घटवलं तब्बल 25 किलो वजन, खास आहे Weight Loss प्रवास!

Photo Credit; instagram

Arrow

पंजाबमधील एका जुळ्या मुलांच्या आईने 25 किलो वजन कमी केले आहे. वजन कमी करणाऱ्या या महिलेचे नाव तनू जसल असून ती पंजाबची राहते.

Photo Credit; instagram

Arrow

मुलाखतीत तनूने सांगितले की, तिला 25 किलो वजन कमी करण्यासाठी दीड वर्षे लागली.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्याच्या प्रवासाविषयी सांगताना तनू म्हणाली, 'माझं पहिल्यापासूनच वजन जास्त होतं. '

Photo Credit; instagram

Arrow

'लग्नानंतर जेव्हा मी गरोदर राहिली तेव्हा माझे वजन हळूहळू वाढू लागले आणि ते 78 किलो झाले.'

Photo Credit; instagram

Arrow

'वजन वाढल्यानंतर, मी एका डाएटिशियनला भेटले. त्याने मला कडक डाएट दिला की मी 2 आठवड्यांच्या आत तो सोडला.'

Photo Credit; instagram

Arrow

'यानंतर, मला सोशल मीडियावर फिटनेस प्लॅटफॉर्मबद्दल माहिती मिळाली आणि मी फिटनेस कोच खुशी गुप्ताकडून ट्रेनिंग सुरू केली.'

Photo Credit; instagram

Arrow

'खुशीने मला वजन कमी करण्याचा इतका सोपा मार्ग सांगितला की आज मी 25 किलो वजन कमी केले आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'प्रथम 1900 कॅलरीज, नंतर 1700 आणि नंतर 1500 कॅलरीज घ्यायचे ज्या वेळेनुसार बदलत राहिल्या.'

Photo Credit; instagram

Arrow

'वजन कमी करण्यासाठी मी सर्व काही खाल्ले पण कॅलरीज मोजल्या. मी रोज पराठे, बिर्याणी, चॉकलेट्स खायचे पण मला किती कॅलरीज घ्यायच्या आहेत याचा हिशेब ठेवायचे.

Photo Credit; instagram

Arrow

'मी नाश्त्याला ब्रेड-ऑम्लेट किंवा दुपारच्या जेवणासाठी डाळ आणि भात सोबत पराठा खायचे. रात्रीच्या जेवणात भाजीबरोबर भात किंवा रोटी खायची.

Photo Credit; instagram

Arrow

'जेव्हा मी बाहेर जाते किंवा कोणत्याही फंक्शनला जाते तेव्हा मी कोणत्याही गोष्टी खाणं टाळत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'तर माझी मुलं लहान असताना मी घरीच वर्कआउट करायचे पण जेव्हा ते थोडे मोठे झाले, तेव्हा मी जिमला जाऊ लागले.'

Photo Credit; instagram

Arrow

'जिममध्ये मी वेट ट्रेनिंगवर लक्ष केंद्रित केले. यामुळे अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यात आणि शरीराला आकार मिळण्यात मदत झाली.

Photo Credit; instagram

Arrow

'मी आठवड्यातून एकदाच कार्डिओ करते. हळूहळू मला परिणाम मिळत राहिले.'

BB17: 'लोक माझ्यासोबत झोपायला तयार होते, पण...' जिग्ना व्होराला का आलं रडू?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा