Photo Credit; instagram

Arrow

वर्कआउट नाही, डाएट नाही... फक्त 'या' एका गोष्टीनेच तुमचं Belly Fat होईल कमी!

Photo Credit; instagram

Arrow

शरीर सुदृढ ठेवण्यासाठी पोषक तत्वयुक्त अन्नपदार्थांची गरज असते, मात्र आजच्या धावपळीच्या जीवनात ते खूप कठीण झाले आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

सध्या लोकांमध्ये फास्ट फूडचा ट्रेंड वाढत आहे. अशा वेळी एका गोष्टीबद्दल जाणून घेऊयात ज्याचे रोज सेवन केल्याने शरीराला पोषक तत्वांचा पुरवठा होऊ शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने, फायबर, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, अनेक जीवनसत्त्वे आणि लोह यांसारखे पोषक घटक आढळतात.

Photo Credit; instagram

Arrow

भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

Photo Credit; instagram

Arrow

भोपळ्याच्या बियांमध्ये आढळणारे पोषक तत्व रक्तदाब नियंत्रणात ठेवतात.

Photo Credit; instagram

Arrow

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स युक्त पदार्थांचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

भोपळ्याच्या बिया शुगर आणि ब्लडप्रेशर सारखे आजार नियंत्रणात ठेवतात, याच्या मदतीने तुम्ही हृदयविकारांपासूनही दूर राहू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असल्यामुळे त्वचेसाठी खूप चांगले असतात.

Photo Credit; instagram

Arrow

यात लोहाचा चांगला स्रोत आहे. लोह शरीरासाठी एक आवश्यक पोषक तत्व आहे कारण ते शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते.

देसी vs मॉडर्न... Suhana Khan चा कोणता लुक आहे शानदार?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा