Photo Credit; instagram

Numerology : 'या' तारखेला जन्मलेल्या मुली स्वत:ला समजतात गर्विष्ठ

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात  प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. 

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो.

Photo Credit; instagram

मूलांक 1 चे लोक हे स्वभावाने गर्विष्ठ आणि हट्टी असतात. समोरच्या व्यक्तीला ते कमी लेखतात.

Photo Credit; instagram

दुसऱ्याचं नीट ऐकून घेत नाहीत. आपणच शाहणे आणि समोरचा संथ असा रोख त्यांचा असतो.

Photo Credit; instagram

या मुली नेहमी ताठ मानेने चालतात आणि दुसऱ्यांना कमी लेखतात. 

Photo Credit; instagram

हे लोक नेहमीच इतरांवर टीका करू शकतात. या लोकांना एकटेपणाची मात्र भीती वाटते.

पुढील वेब स्टोरी

 Heart Attack : 'या' ब्लड ग्रुपच्या लोकांना असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका

इथे क्लिक करा