Numerology : 'या' जन्मतारखेच्या मुली असतात बालिश, नेहमी लहान मुलांसारख्या वागतात
अंकशास्त्रात प्रत्येक मुलांकाबाबत खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो.
मुलांक 5 ची मुलं स्वभावाने बालिश असतात. किती मोठ्या झाल्यातरी लहान मुलांसारख्या वागतात.
प्रत्येक गोष्ट नीट समाजावून सांगावी लागते. तेव्हा जाऊन त्या नीट गोष्टी समजतात.
या मुलींच मन मात्र निर्मळ असतं. कारण त्या कोणाविषयी वाईट चिंतत नाही.
या मुली कधीच मनात काही ठेवत नाही. जे आहे ते तोंडावर सहजपणे बोलतात.
ही माहिती सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आला आहे. मुंबई Tak याची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix : 'या' मूलांकाचे लोक पहिल्या नजरेतच पडतात प्रेमात!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' मूलांकाचे लोक असतात खूपच... विषयच हार्ड
Skin Tips: वाढत्या वयातही दिसायचंय तरुण?, मग 'हे' फॉलो कराच...
'या' व्यक्ती व्यवसायात होतात यशस्वी, बक्कळ कमावतात पैसा!
केस होतील मुळापासून घट्ट! 'या' घरगुती शॅम्पूचे भन्नाट फायदे एकदा पाहाच