Photo Credit; instagram
Numerology : गडगंज श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक, पैशाची कमतरताच भासत नाही!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 6 चा स्वामी शुक्र आहे. 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या मुलांवर शुक्राचा प्रभाव असतो.
Photo Credit; instagram
या जन्मतारखेच्या व्यक्ती फार श्रीमंत असतात, त्यांना कधी पैशाची कमी जाणवत नाही.
Photo Credit; instagram
शुक्राच्या प्रभावामुळे हे लोक जीवनात खूप नाव आणि पैसा कमावतात.
Photo Credit; instagram
ही माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे. मुंबई Tak याची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Indian Idol ची स्पर्धक लग्नाआधीच गरोदर?, बेबी बम्प फोटोचं सत्य अन्...
इथे क्लिक करा
Related Stories
पावसाळ्यात पिंपल्सची चिंता करूच नका... 'हे' घरगुती फेस मास्क ट्राय करा
तूप खाल्ल्याने वजन वाढणार नाही तर कमी होणार... कसं कराल सेवन?
कधीच घटस्फोट होणार नाही! सुखी वैवाहिक आयुष्यासाठी 'या' सवयी...
50 वयातही त्वचा राहील टाइट... फक्त 'हे' उपाय करा!