Photo Credit; instagram
Numerology : 'या' जन्मतारखेचे लोकं असतात खूपच कंजूस, खिशातून पैसेच निघत नाही!
Photo Credit; instagram
अंक ज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या मूलांकावरुन त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखला जातो.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 8 हा शनीचा क्रमांक आहे. त्यामुळे हे लोक फार मेहनती आणि महत्त्वाकांक्षी असतात.
Photo Credit; instagram
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा स्वभाव फार शांत आणि गंभीर असतो. हे लोक एकांतात राहणं पसंत करतात.
Photo Credit; instagram
या जन्मतारखेचे लोक फार कंजूस स्वभावाचे असतात.
Photo Credit; instagram
आपले पैसे नेहमीच जपून ठेवतात. कोणाशीही पैशांचा व्यवहार करणं यांना आवडत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Navratri 2024 Day 9 Colour: आजचा रंग जांभळा, पाहा काय आहे महत्त्व?
इथे क्लिक करा
Related Stories
दिवसा दुप्पट, रात्री चौपट.. 30 व्या वर्षानंतर 'या' लोकांचा गेमच होतो चेंज!
'या' मूलांकाचे लोक असतात खूपच... विषयच हार्ड
केस होतील मुळापासून घट्ट! 'या' घरगुती शॅम्पूचे भन्नाट फायदे एकदा पाहाच
पतली कमर अन् घायाळच होईल तुमचा दिलबर! लग्नाआधी असं करा Weight Loss...