Photo Credit; instagram
Numerology : 'या' तारखेला जन्मलेली मुलं बनतात अभिनेता- अभिनेत्री!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 8,17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो.
Photo Credit; instagram
ही लोक स्वभावाने खूप अंतर्मुख असतात. या लोकांना दूर एकांतात राहणे आवडते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 8 असलेले लोक त्यांच्या ध्येय आणि कार्यासाठी पूर्णपणे समर्पित असतात.
Photo Credit; instagram
ही लोक न्यायप्रिय असतात आणि नेहमीच चांगल्या गोष्टीचे समर्थन करतात.
Photo Credit; instagram
तसेच हे लोक दिग्गज कलाकार आणि राजकीय नेते बनतात, आणि खूप नाव कमवतात.
Photo Credit; instagram
ही माहिती सामन्य गृहितकावर आधारीत आहे. Mumbai Tak याची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Heart Attack : 'या' ब्लड ग्रुपच्या लोकांना असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका
इथे क्लिक करा
Related Stories
'या' लोकांच्या हातात पैसा कधीच टिकत नाही!
Numerology : प्रचंड हुशार आणि चतुर असतात 'या' जन्मतारखेचे लोक
Numerology : नवऱ्यावर प्रचंड संशय घेतात 'या' तारखेला जन्मलेल्या मुली
Skin Care: चेहऱ्यावरील डाग होतील झटपट गायब, फक्त ट्राय करा हा फेसपॅक