Photo Credit; instagram
Oshin Sharma : ओशिन..तुम्ही मार्केट केलंय जाम! मॅडमचे 'ते' फोटो तुफान व्हायरल
Photo Credit; instagram
एका महिला अधिकाऱ्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलीय. ओशिन शर्मा असं या महिलेचं नाव आहे.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ओशिन बोल्ड फोटोंसह नवनवीन ट्रेंड्सचे फोटोही शेअर करत असते.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर बोल्ड फोटोंचा धुमाकूळ घातला आहे.
Photo Credit; instagram
ओशिन शर्माचे लाखोंच्या संख्येत फॉलोअर्स आहेत. ओशिन इन्स्टाग्राम, फेसबुकवर सुंदर फोटो शेअर करत असते.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी क्षेत्रांतर्गत संधोल येथे तहसीलदार म्हणूनही काम पाहिलं आहे.
Photo Credit; instagram
महसूल कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल हिमाचल सरकारने ओशिन यांना नोटिसही बजावली होती.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. इंस्टाग्रामवर त्यांचे 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology : 'या' तारखेला जन्मलेल्या मुलींना प्रचंड पैसा मिळतो! नशिबच चमकतं
इथे क्लिक करा
Related Stories
निळे डोळे असलेल्या मुलींच्या मनात असतं तरी काय, नेमक्या असतात कशा?
कायम तरुणच दिसाल? दररोज खा 'हे' 5 कोलेजनयुक्त पदार्थ!
आरारारारा! दारुची झिंग उतरणारच नाही, एका शॉटची किंमत 2.5 लाख, Whiskey ची खासियत माहितीय का?
घाऱ्या डोळ्यांच्या मुलींचा स्वभाव कसा असतो? प्रेमसंबंध जपण्यात तर...