Photo Credit; instagram

Numerology : नवऱ्यावर प्रचंड संशय घेतात 'या' तारखेला जन्मलेल्या मुली 

Photo Credit; instagram

अंक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक मुल्यांकाच विशेष महत्व आहे. 

Photo Credit; instagram

आज आपण 4 मुलांक असलेल्या व्यक्तींबद्दल जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

4,13,22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मुलांक 4 असतो. 

Photo Credit; instagram

मूलांक 4 असणाऱ्या लोकांवर राहूचा प्रभाव जास्त असतो. 

Photo Credit; instagram

या जन्मतारखेच्या लोकांचं राहणीमान रॉयल पद्धतीचं असतं. 

Photo Credit; instagram

पण या व्यक्तींचा स्वभाव प्रचंड संशयी स्वभावाचा असतो. 

Photo Credit; instagram

संशयी स्वभावामुळे नातेसंबंधांवरही वाईट परिणाम होतो.

Photo Credit; instagram

ही माहिती सामान्य गृहितकावर आधारीत आहे. मुंबई Tak याची पुष्टी करत नाही. 

पुढील वेब स्टोरी

Radix: नोकरीतून अमाप पैसा कमावतात 'या' मूलांकाचे लोक!

इथे क्लिक करा