Photo Credit; instagram

Arrow

Rashmika Mandanna टोन आणि फिट फिगरसाठी घेते 'हे' सीक्रेट डाएट!

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री रश्मिका मंदाना स्वत:ला फिट आणि टोन्ड ठेवण्यासाठी खूप मेहनत घेते. वर्कआउट करते. 

Photo Credit; instagram

Arrow

रश्मिका मेटाबॉलिझम आणि पचनक्रियेला मदत करण्यासाठी सफरचंद सायडर व्हिनेगर घेऊन दिवसाची सुरुवात करते.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच मोसंबी फळांचा समावेश करून ती शरीराला आवश्यक असणारे जीवनसत्त्वे आणि खनिजे घेते.

Photo Credit; instagram

Arrow

रश्मिकाच्या आहारात पौष्टिक, घरी शिजवलेले जेवण असते जे तिला निरोगी राहण्यास मदत करतात. 

Photo Credit; instagram

Arrow

ती तांदूळ, जंक फूड आणि तळलेले पदार्थ टाळून नैसर्गिक, प्रोसेस न केलेल्या घटकांना प्राधान्य देते.

Photo Credit; instagram

Arrow

रश्मिका दररोज २ ते ३ लीटर पाणी पिऊन स्वत:ला हायड्रेट ठेवते. 

Weight Loss 6 Low-Calorie Dinner: रात्री जरा कमी जेवा, कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा