Arrow
रात्री कांदा कधीच खाऊ नका, कारण आहे भयंकर
Arrow
अनेकदा आपण रात्रीच्या वेळी चुकीच्या अन्न पदार्थांचे सेवन करतो. त्यामुळे शरीरालाही मोठी हानी पोहचत असते.
Arrow
अनेकांना जेवणासोबत कांदा खाण्याची सवय असते, मात्र ही सवय ते रात्रीच्यावेळीही जपतात. कारण कांदा हा तुमच्या शरीरासाठी धोकादायकही ठरू शकतो.
Arrow
कच्चा कांद्यामुळे पोटात गॅसची समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे रात्रीचा कांदा खाणे टाळले पाहिजे.
Arrow
रात्रीच्या वेळी टोमॅटो खाणेही टाळले पाहिजे कारण रात्री टोमॅटो खाणे अॅसिडिटीला आमंत्रण देण्यासारखेच आहे.
Arrow
जर तुम्ही रात्री खूप मिरची-मसालेदार पदार्थ खात असाल तर तुम्हाला झोपेचीही समस्याही येऊ शकते.
Arrow
रात्रीच्या वेळी ग्रीन टीचे सेवन देखील टाळले पाहिजे. कारण त्यामध्ये असलेल्या कॅफिनमुळे झोपेचा त्रास होऊ शकतो.
Arrow
रात्रीच्या वेळी ड्राय फ्रूटस् खाणे अनेकांना आवडते मात्र तेही चुकीचे आहे. त्यामुळे पोटदुखी होऊन त्याचा त्रास होऊ शकतो.
अमला पॉलने लग्नाच्या दोन महिन्यांतच दिली गुडन्यूज…
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सतत हेअरफॉल? आता केसगळती पासून सुटका मिळवण्यासाठी 'हा' उपाय...
तूप खाल्ल्याने वजन वाढणार नाही तर कमी होणार... कसं कराल सेवन?
कधीच घटस्फोट होणार नाही! सुखी वैवाहिक आयुष्यासाठी 'या' सवयी...
त्वचेसाठी तूप ठरेल वरदान... कोणते लाभ मिळतात?